कायरोप्रॅक्टिक केअरच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिले आणि एकमेव वेलनेस रिट्रीट
उत्तम आरोग्यासाठी मन काया आणि आत्म्याशी एकत्र जोडणारा सुनिश्चित मार्ग
निसर्गाच्या
सानिध्यात, मनकायत्मन तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक समस्यांचे मूळ शोधून सर्वोत्तम उपचार देते
जीवनशैली आणि पोषण
कायरोप्रॅक्टिक केअर
उपचार
नैसर्गिक रिट्रीट
तुमच्या
शरीरातील वेदना तुम्हाला तुमचे दैनंदीन जीवन जगताना क्लेषकारक अनुभव देत आहे ?
अज्ञानापोटी
अंगीकारलेली चुकीची जीवनशैली आणि दैनंदीन व्यवहारातील अंगवळणी पडलेल्या चुकीच्या शारिरीक
व मानसीक सवयी यासाठी कारणीभूत ठरू शकतात
कारण काहीही असो...
मनकायत्मनमध्ये,
आम्ही आश्वस्त करतो की आम्ही आपणास या पंचमहाभूताचे शरीर हे उर्जान्वीत चपळ मन आणि सूक्ष्म परंतू अफाट शक्तीचा आत्मा यांची सखोल ज्ञानाधारे ओळख पटवून त्यावर सुयोग्य
उपचार देत त्याचे सशक्तीकरण करण्यास आम्ही सक्षम आहोत ज्यामुळे जगणे सुकर सुखकर व निरोगी
होईल.
2दिवसांच्या अद्वितीय उपचारांसाठी आम्ही आपणास आमच्याशी
संलग्न होण्याचे आग्रहाचे विनंतीपूर्वक निवेदन करत आहोत आम्ही आपणास आमच्याशी संलग्न
होण्याचे आग्रहाचे विनंतीपूर्वक निवेदन करत आहोत
या मार्गावरून तुम्हाला नव्याने चपळाईने आणि आयुष्याची वाट यशस्वी
आणि निरोगीरीत्या पादाक्रांत करण्यास मदतनीस म्हणून निसर्गमय वातावरणात आम्ही सुसज्ज
होऊन आपली वाट पाहत आहोत.
हे तणावग्रस्त स्नायूंना आराम देते आणि ताण कमी करण्यास मदत करते, तसेच रक्त प्रवाह सुधारते आणि स्नायू वेदना कमी करते
कायरोप्रॅक्टिक
कायरोप्रॅक्टिक काळजी पाठीचा आणि मानेचा त्रास कमी करण्यास आणि संपूर्ण शरीराचे कार्य वाढविण्यात मदत करते.
नीडलीगं थेरपी
कोणताही रक्तस्त्राव न होता गाठी काढून वेदना त्वरित कमी करते
योगा
योगाभ्यास केल्याने लवचिकता आणि सामर्थ्य सुधारते आणि यामुळे मानसिक स्पष्टता आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
कपिंग थेरपी
शरीरात खोलवर रूजून बसलेली स्नायूंची वेदना मुळापासून नष्ट करता येते
मड थेरपी
पृथ्वीतत्त्वात शरीराला आतून बरे करण्याची व शारिरीक असंतुलन कमी करण्याची क्षमता आहे.
जालावरोध थेरपी
पाण्याच्या साहाय्याने रोगनिवारण.
टॅपींग़ थेरपी
दुखावलेल्या स्नायूंना २४ तासांसाठी ओढून / ताणून ठेवतात.
स्वर संहिता थेरपी
श्वासोश्वासावर आधारित अशी हि संहिता आहे व ती शरीरातील तीन नाड्याआधारे मुख्यत्वे काम करते .
प्रशस्तिपत्र
डॉ.सनवाद यांच्या उपचारांनी आणि काळजीने माझे आयुष्य आरामात बदलले आहे
माझ्या खांद्यावर या उपचारामुळे माझ्या पाठीच्या खालच्या भागाला आणि घोट्याला आता आराम मिळाला आहे.आता मी माझ्या मित्रांना सांगू शकतो की मी फिट आहे.
फक्त दोन भेटींनंतर माझ्यात सुधारणा दिसली, मी आता आरामात चालू आणि बसू शकतो.
निसर्गाच्या मध्यभागी, सर्वांना तंदरुस करणारे वातावरण तयार करणे आणि सर्वांना निरोगी करणे हेच आमचे ध्येय आहे
2 दिवसांच्या अप्रतिम उपचारांवर , आम्ही प्रत्येकाशी वेगळ्या पद्धतीने वागू ज्याद्वारे त्यांना त्यांचा मन, शरीर आणि आत्मे वर नियंत्रण करता येईल
काही उपक्रम:
स्वास्थ्य तपासणी
कायरो संहिता
धूम्रस्नान संहिता
योग
मृदा संहिता
कपींग
नीडलिंग
मार्गदर्शक चिंतन / ध्यान
बहुविध मालिश
जालावरोध
वैश्विक ऊर्जानुभूती
सहलीसह
दैनंदिन जीवन सुकर करण्यास्तव सुकर कल्पना आणि युक्ती कॅम्पफायर नाईट आणि नैसर्गिक सहलीसह
कॅम्प फायर संगीत आणि नैसर्गिक सहल
Previous
Next
आमचे ध्येय
निरोगी आणि प्रफुल्लित आयुष्य
उच्च दर्जाची आरोग्यसेवा भारतातील लोकांना उपलब्ध करून देणे हे मनकायतमनचे ध्येय आहे.
शारीरिक आरोग्य, योग्य पोषण, मानसिक शांती यासाठी कुथलि योग्य पावले उचलण्याची यची जागरुकता वाढवायची आहे.
यासाठी आम्ही प्रत्येक व्यक्तीशी विशिष्ट गरजेनुसार वागू ज्याद्वारे त्यांना आयुष्यभर आराम मिळेल.
डॉ.संवादशी भेटा
डॉ. संवाद यांनी 2019 मध्ये त्यांची क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू केली आणि ते एक चांगले कायरोप्रॅक्टर आहेत जे निरोगी जीवनशैली आणि आरोग्याला प्रोत्साहन देतात. डॉ. संवाद यांनी कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली आणि राजीव गांधी युनिव्हर्सिटमध्ये मस्क्युलोस्केलेटल आणी स्पोर्ट मध्ये पदव्युत्तर होत.
स्थुल जीवनशैली , वेगवान हालचाली किंवा चुकीच्या हालचाली यामुळे मान , पाठ , कंबर , गुडघा या मध्ये अखडल्यासारखे वाटते का ? वेदना आहेत का ?
शस्त्रक्रीया किंवा MRI / CT SCAN ची भीती वाटते का ?
आगाऊ पैसा मोजावा लगतात का ?
आता वेदनेचे्या मूुळाशी जाऊन वेदनेचे मुख्य कारण समजून घेऊन उपचार सहज शक्य आहे!